शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:48 IST

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील 'कॉल डिटेल रेकॉर्ड' सार्वजनिक झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या कॉल डिटेल्सवरुन गंभीर आरोप केले.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील 'कॉल डिटेल रेकॉर्ड' सार्वजनिक झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या कॉल डिटेल्सवरुन गंभीर आरोप केले. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर यांच्यासोबत खरातचे कॉल डिटेल्स शेअर केले आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, "एका गुन्हेगाराचे सीडीआर बाहेर येणे हे कोणाला तरी जाणीवपूर्वक टार्गेट केले आहे का?" असा सवाल उपस्थित केला आहे.

“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी

प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, अशोक खरात प्रकरणातील सीडीआर बाहेर आले तेव्हा कोणासाठी लक्षपूर्वक केले आहे का? अंजली दमानिया यांच्याकडे जक कोणी जाणीवपूर्वक पाठवले आहेत का? याची चौकशी केली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले. अशा प्रकारे सीडीआर जातातच कसे, कोणाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

साताऱ्यातील राजकारणावरून भाजपावर टीका

सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने लोकशाहीची पायमल्ली केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. "साताऱ्यात सध्या भयानक परिस्थिती आहे, कायद्याची भीती उरलेली नाही. विराज शिंदे यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या, त्या घराण्याला एक संस्कृती आहे, पण आता ही संस्कृतीच बिघडवायचे काम सुरू आहे," असे ते म्हणाले. मतदानासाठी वेळ वाढवून देण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आक्षेप नोंदवला असून, या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kharat's CDR Leak: Who's the Target? Shinde Alleges Conspiracy.

Web Summary : Shashikant Shinde questions the leaked CDR of Ashok Kharat, asking if someone is being targeted. He criticizes BJP's actions in Satara local elections, alleging democratic violations and plans legal action against extended voting times.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातShashikant Shindeशशिकांत शिंदे