शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींसोबत कसे निर्माण झाले मधुर संबंध? 'त्या' 10 वर्षांचा उल्लेख करत पवारांनी आत्मचरित्रातून केले मोठे खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 11:33 IST

Sharad Pawar : शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात विविध मुद्द्यांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकत अनेक मोठे खुलासे केले आहेत...

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडण्यासंदर्भात घोषणा केली आहे. पवार हे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पवार यांनी आपले आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी अध्यक्ष पद सोडण्यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात विविध मुद्द्यांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांसंदर्भात काय म्हणाले पवार - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या संबंधांसंदर्भात एवढी चर्चा कशामुळे होते? यावर खुद्द शरद पवार यांनीच आपल्या आत्मचरित्रात भाष्य केले आहे. आत्मचरित्रात पवार लिहितात, "2004 ते 2014 या काळात आपण गुजरात सरकार आणि केंद्रात ब्रिजचे काम करत होतो. तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि  त्या वेळी त्यांचे केंद्रातील सत्ताधारी काँग्रेससोबत फारसे चांगले संबंध नव्हते."

पवार पुढे लिहितात, ''या काळात केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्या चर्चा होत नव्हती. यामुळे गुजराती जनतेचे नुकसान होत होते. यामुळे मी पुढाकार घेतला आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत चर्चा केली. ते अत्यंत समजूतदार आणि परिपक्व नेते होते. कारण त्यांना हे समजत होते. यानंतर माझ्याकडे गुजरात आणि केंद्र यांच्या संवाद प्रस्थापित करण्याची जबाबदारी देण्यात आली. माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्यातील चांगल्या संबंधांबद्दल बरेच काही बोलले जाते. ये संबंध मी 10 वर्षांपर्यंत केंद्रात प्रतिनिधीत्व करत असताना निर्माण झले आहेत.''

एवढेच नाही तर, राजकीय आणि प्रशासनिक कामे करत असताना संवाद आवश्यक आहे. उच्च पदावर असलेल्या लोकांनी संवादापासून परावृत्त होऊ नये. यामुळे संपूर्ण देशाचेच नुकसान होते. मुख्यमंत्र्याच्या रुपात नरेंद्र मोदी यांचा संवाद फारच कमी होता, असेही शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा