शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदार नाही तर पंकजा मुंडे मंत्री कशा होणार?’, भागवत कराड यांच्याकडून सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 09:22 IST

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत, त्या आमदार नसल्याने मंत्री होण्यास अपात्रच होत्या अशी त्यांच्या म्हणण्याची सारवासारव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे.

नाशिक : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत, त्या आमदार नसल्याने मंत्री होण्यास अपात्रच होत्या अशी त्यांच्या म्हणण्याची सारवासारव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. त्यांची आपली दिल्लीत भेट झाल्याचा दाखलाही कराड यांंनी दिला आहे. अखिल भारतीय महानुभव पंथीयांच्या संमेलनाच्या समारोपासाठी डॉ. कराड नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचा इन्कार केला.  

महागाई वाढली असल्याचे मान्य करतानाच डॉ. कराड यांनी चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशात महागाई कमी असल्याचा दावा केला. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि केवळ सुटे साहित्य विक्रीवर जीएसटी नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारने आपल्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत केवळ केंद्र शासनाकडे बोट दाखवण्यापलीकडे काहीच केले नाही. केवळ ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हेच धोरण होते असे ते म्हणाले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाBhagwat Karadडॉ. भागवतPoliticsराजकारण