शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील होमगार्डची १५ कोटींची देणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:23 IST

गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनाविना कार्यरत असलेल्या होमगार्डची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

- जमीर काझीमुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनाविना कार्यरत असलेल्या होमगार्डची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकट्या महानगर मुंबईत कार्यरत असलेल्या चार हजारांहून अधिक जवानांचे १५ कोटी ३० लाख २०,६३३ रुपयांचे मानधन थकले आहे. त्यासाठी आता वित्त विभागाकडून अतिरिक्त निधीची मंजुरी मिळविण्याची आवश्यकता आहे. या खात्याची जबाबदारी सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार होमगार्डना केव्हा न्याय देतात, याकडे राज्यातील ४२ हजारांहून अधिक जवानांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्यातील होमगार्डच्या जिल्हानिहाय थकीत मानधनाची यादी ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. त्यामध्ये मुंबईनंतर सर्वाधिक तीन हजारांहून अधिक जवान असलेल्या ठाणे जिल्ह्यात ९ कोटी ७५ लाख ८५००, तर पुण्यातील होमगार्डना ८ कोटी ५५ लाख ७१, २५० रुपये भागवावयाचे आहेत. २६ जिल्ह्यांतील सर्वात कमी थकीत मानधन हिंगोली जिल्ह्यातील असून त्यांना १ कोटी ४४ लाख ६५,३००, तर वाशिममधील होमगार्डना १ कोटी ४९ लाख ६३,६०५ भागवावयाचे आहेत.

राज्यातील होमगार्डच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रासह एकूण ३६ ठिकाणी जिल्हा केंद्र आहेत. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जवानांचे संबंधित स्तरावर मानधन काढले जाते. मात्र, गेल्या सप्टेंबरपासूनचे १३७ कोटी ८३ लाखांचे मानधन थकले असून, या आर्थिक वर्षअखेरपर्यंत आणखी १४० कोटी ५५ लाख रुपये म्हणजे एकूण २७८ कोटी ३८ लाखांची आवश्यकता लागणार आहे.गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांचे मानधन प्रतिदिवस ३०० रुपयांवरून थेट ६७० इतके वाढविण्यात आले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद न केल्याने थकबाकीचे संकट निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र