मुंबईतून अपहरण केलेल्याची सुटका

By Admin | Updated: May 25, 2015 05:41 IST2015-05-25T05:41:40+5:302015-05-25T05:41:40+5:30

वेळ पहाटे तीनची. पोलीस गस्त सुरू असताना एका जीपला थांबण्याचा इशारा देऊनही ती थांबली नाही. त्यात ‘वाचवा वाचवा’ असा आवाज आल्याने ओतूर पोलिसांनी त्या

Hijacked kidnapped from Mumbai | मुंबईतून अपहरण केलेल्याची सुटका

मुंबईतून अपहरण केलेल्याची सुटका

कोल्हापूर : जागावाटपात मतभेद झाल्याने विधानसभा निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढविली. त्याचा फायदाच झाला. मुंबईत भाजपाची शिवसेनेपेक्षा एक जागा जास्त आली. आजवर आम्ही शिवसेनेच्या जीवावर होतो, पण आता परिस्थिती बदलली आहे. परंतु याचा अर्थ सर्वच निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या जातील असे नाही. मुंबई महापालिकेत आम्ही युती करून लढू,
असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. रावसाहेब दानवे यांनी औपचारिकरीत्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनस्थळीच पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाणार नाहीत, तर गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक आपल्या राज्यात होईल, असा दावाही त्यांनी केला. देशातील १०० स्मार्ट सिटीजपैकी सर्वाधिक १० शहरे महाराष्ट्रातील असून, येत्या काळात पुणे शहर देशातील प्रमुख आयटी हब म्हणून नावारूपाला येईल, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Hijacked kidnapped from Mumbai