शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद दूषित पाण्याची हायकोर्टाने घेतली दखल; औरंगाबादमध्ये याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 06:00 IST

‘बाटलीबंद पाण्यावर प्रश्नचिन्ह; प्रत्येक सहावी बाटली दूषित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने स्वत:हून दखल घेत बातमीलाच ‘जनहित याचिका’ म्हणून दाखल करून घेतले आहे.

औरंगाबाद : ‘बाटलीबंद पाण्यावर प्रश्नचिन्ह; प्रत्येक सहावी बाटली दूषित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने स्वत:हून दखल घेत बातमीलाच ‘जनहित याचिका’ म्हणून दाखल करून घेतले आहे.खंडपीठाने अ‍ॅड. विजयकुमार डी. सपकाळ यांची अ‍ॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली असून, दोन आठवड्यांत जनहित याचिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर १४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे यांनी पाणी प्रदूषणाच्या मुद्द्यांवर खंडपीठाला संबोधित करावे, असे आदेशात म्हटले आहे. बाटलीबंद पाण्यासंदर्भात योग्य धोरण असावे, पाण्यातील घटक, त्याचा स्रोत याचा उल्लेख बाटलीवरील ‘लेबल’वर असावा. स्रोतानुसार राज्य अथवा केंद्र शासनातर्फे महसुलाच्या दृष्टीने धोरण आखणे जरुरी आहे. पाणी आरोग्यास हानिकारक आढळले तर ग्राहकाला त्याची दाद मागता येईल, असे तक्रार निवारण मंच आवश्यक आहे. याबाबत न्यायालयाने ढोबळ माहिती मागविली आहे.३५१ नमुने दूषितबाटलीबंद पाणी पूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित नाही. प्रत्येक सहावी बाटली दूषित असल्याचे केंद्र सरकारची आकडेवारी सांगते. महाराष्टÑातील २१९७ नमुन्यांपैकी ३५१ नमुन्यांत त्रुटी आढळल्या आदी माहिती ‘लोकमत’च्या बातमीत देण्यात आली होती.

टॅग्स :highwayमहामार्गWaterपाणी