शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

भोंदुगिरीचे बिंग न फुटण्यासाठी अपहरण !

By admin | Updated: May 12, 2015 02:01 IST

भोंदुगिरीचे बिंग फुटू नये व माउलीच्या करिष्म्याचा भक्तगणांवर प्रभाव पडावा, शिवाय आपल्यापासून दूर गेलेला भक्त पुन्हा आपल्या प्रवाहात यावा,

अडरे/चिपळूण : भोंदुगिरीचे बिंग फुटू नये व माउलीच्या करिष्म्याचा भक्तगणांवर प्रभाव पडावा, शिवाय आपल्यापासून दूर गेलेला भक्त पुन्हा आपल्या प्रवाहात यावा, यासाठी ७ वर्षीय बालकाचे अपहरण केल्याची कबुली कापसाळ फणसवाडी येथील तथाकथित मठाधिपती वासंती कांबळी हिने दिली आहे. याप्रकरणी आणखी एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.कामथे हुमणेवाडी येथून प्रथम प्रकाश बाईत बुधवारी दुपारी घरातून बेपत्ता झाला होता. गुरुवारी कलावती आर्इंच्या मठात प्रश्नोत्तराच्यावेळी कामथे येथील महिलांनी प्रथम बेपत्ता झाला असल्याचे सांगितले. त्यावर वासंतीने मुलगा चार दिवसांत परत येईल आणि त्याला मीच सुरक्षित आणेन, असे सांगितले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वासंतीसह परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अलोरेचे शिक्षक मधुकर गणपती चिंदके पोलीस ठाण्यात बोलावले.यावेळी त्यांनी काही काळ हंगामा करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली व रात्री चिंदके व वासंती कांबळी यांना उशिरा अटक केली. आपला भक्तसंप्रदाय वाढावा व प्रथमचे वडील पुन्हा प्रवाहात सामील व्हावेत, आपले बिंग कुठे फुटू नये यासाठी वासंतीने हे अपहरण नाट्य घडवून आणल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)