यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात भीषण आग
By Admin | Updated: April 19, 2016 19:11 IST2016-04-19T19:11:52+5:302016-04-19T19:11:52+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात येणा-या टिपेश्वर अभयारण्याला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. टिपेश्वर अभयारण्य तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर असून

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात भीषण आग
>यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात येणा-या टिपेश्वर अभयारण्याला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. टिपेश्वर अभयारण्य तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर असून या अभयारण्यात दुर्मिळ प्राण्यांसह गेल्या काही दिवसांपासून वाघांचे अस्तित्व जास्त दिसून येत आहे.