नागपूरमधील कापसीत आरामशीनला भीषण आग
By Admin | Updated: May 30, 2017 01:40 IST2017-05-30T01:40:41+5:302017-05-30T01:40:41+5:30
भंडारा मार्गावरील कापसी येथील आरामशीनला सोमवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. आगीची

नागपूरमधील कापसीत आरामशीनला भीषण आग
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - भंडारा मार्गावरील कापसी येथील आरामशीनला सोमवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील सर्व केंद्रावरील गाडय़ांना घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. यादरम्यान 14 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या.