शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

बोला, काय विचारू?... राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून घेतला मोदींच्या मुलाखतीचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 09:57 IST

नववर्षाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.

ठळक मुद्देनववर्षाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचारराज ठाकरेनी केले 'एक मनमोकळी मुलाखत!' या मथळ्याखाली मोदींचे व्यंगचित्र प्रकाशित नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत आहेत, असे या व्यंगचित्रात दर्शवले आहे.

मुंबई - नववर्षाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे यांनी मोदींच्या मुलाखतीतील 'मी'पणा आणि एककेंद्रिततेचा खरपूस समाचार घेतला आहे. एक मनमोकळी मुलाखत!  या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत आहेत. तसेच बोला काय विचारू? अशी विचारणा करत आहेत, असे दर्शवले आहे. आजूबाजूला मोदींचे परदेश दौरे, सरदार पटेल यांचा पुतळा, चीनमधील ड्रमवादन असे मोदीमय वातावरण चित्रित केले आहे. त्यातून मोदींचा मीपणा दर्शवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवर्षाच्या सुरुवातीला मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी राफेल विमान करार, पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राइक यांसह विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण