शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 06:06 IST

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास त्यांचा समावेश ‘इतर मागास वर्ग प्रवर्ग’ (ओबीसी) मध्ये होईल, असा दावा करत पाच याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

मुंबई : मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यापासून उच्च न्यायालयाने सोमवारी सुटका केली. त्यामुळे याप्रकरणी अन्य खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास त्यांचा समावेश ‘इतर मागास वर्ग प्रवर्ग’ (ओबीसी) मध्ये होईल, असा दावा करत पाच याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे याचिकांवर सुनावणी होती. सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्या. पाटील यांनी  याचिकाकर्त्यांना सांगितले. त्यामुळे आता या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे होण्याची शक्यता आहे.

‘सरकारचा निर्णय रद्द करा’कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदनाद मंडलिक यांनी याचिका दाखल केल्या आहेत.  सरकारचा निर्णय मनमानी, कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आणि घटनाबाह्य असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या तीन जातींना  प्रमाणपत्र देण्याचे निकष बदलतील. शासन निर्णय स्पष्ट नसल्याने अराजकता माजेल, असे कुणबी सेनेने याचिकेत म्हटले आहे. ‘सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय