शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीशी लग्न करण्यापूर्वी त्यानं केले होतं चक्क मुलाशी लग्न, मोबाईलमुळे प्रकरण आले उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 22:54 IST

मराठीत एक म्हण आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.  लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. पती-पत्नीच्या विश्वासांवर ते टिकतं. त्या दोघांच्या विश्वासावर टिकणारं आयुष्यभराचं बंधन असतं. मात्र कल्याणमध्ये...

कल्याण, दि. 21 - मराठीत एक म्हण आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.  लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. पती-पत्नीच्या विश्वासांवर ते टिकतं. त्या दोघांच्या विश्वासावर टिकणारं आयुष्यभराचं बंधन असतं. मात्र कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने मुलीशी लग्न करण्यापूर्वी एका मुलाशी विवाह केल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे.कल्याणमध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित मिलिंद साळवे याने 2015 मध्ये घरच्यांच्या मर्जीने मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या 24 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीशी लग्न केलं होतं.  सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर एका चिमुकल्या मुलीच्या रुपाने फुलही उमललं. मात्र यानंतर समोर आलेल्या एका प्रकाराने त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला. कारण पतीचं आधीच एका मुलासोबत आधीच लग्न झालेलं असल्याचं तिला समजलं. लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्यामधील संवाद कमी झाला. आपला नवरा सतत फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. मिलिंद साळवे  आपल्या पत्नीला फोनही हातात घेऊ देत नसे. त्यामुळे त्या तरुणीला आपल्या पतीचे विवाहबाह्य संबध असल्याची शंका आली. पतीच्या नकळत तिने त्याचा मोबईल चेक केला असता तिला त्यामध्ये एक नंबर मिळाला ज्यावर आपला मिलिंद साळवे सतत बोलत होता. विशेष म्हणजे तो नंबर एका मुलीच्या नावने सेव्ह केला होता. पतीच्या नकळत तिने त्या नंबरवर तिने फोन केला असता तिला धक्काच बसला. कारण समोर पुरुष बोलत होता. ती अस्वस्थ झाली. तिला हे सर्व समजल्यानंतर तिला घरच्यांनी त्रासही देणं सुरू केलं. या लग्नाचे फोटोही या तरुणीला सापडले आणि ती आणखी हादरली.तरुणीला हा सगळा त्रास असह्य झाल्यावर माहेरी धाव घेतली. तिथून महिला तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदवण्यात आली. मात्र नवरा माघार घेण्यास किंवा तडजोड करण्यास तयार नसल्यानं सरतेशेवटी खडकपाडा पोलीस ठाण्यात या तरुणीनं फसवणुकीची तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 420, 498 नुसार गुन्हा नोंदवला असून अद्याप हा तरुण किंवा त्याच्या आई वडिलांना अटक करण्यात आलेली नाही. हा सगळा प्रकार तरुणाच्या आई-वडिलांना आधीच माहित असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे