हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चेंबूरजवळ रेल्वे रुळाला गेले तडे

By Admin | Updated: May 12, 2017 10:34 IST2017-05-12T10:23:58+5:302017-05-12T10:34:58+5:30

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चेंबूर रेल्वे स्टेशनजवळ रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

The Harbor Rail traffic disrupted, the train near Chembur went to the Rola | हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चेंबूरजवळ रेल्वे रुळाला गेले तडे

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चेंबूरजवळ रेल्वे रुळाला गेले तडे

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चेंबूर रेल्वे स्टेशनजवळ रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
 
ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी हा बिघाड झाल्यानं प्रवासी संताप व्यक्त करत आहे.   या बिघाडामुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. हार्बर मार्गावरील सर्व गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत. 
(सविस्तर वृत्त लवकरच )
 

Web Title: The Harbor Rail traffic disrupted, the train near Chembur went to the Rola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.