ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
By Admin | Updated: October 19, 2015 11:31 IST2015-10-19T11:28:59+5:302015-10-19T11:31:06+5:30
टिळकनगर स्थानकाजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - टिळकनगर स्थानकाजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी झालेल्या अप मार्गावर झालेल्या या घटनेमुळे पनवेल-सीएसटी मार्गावरील वाहतूक ठप्प राहणार आहे. तर सीएसटीहून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. रेल्वे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थली धाव घेतली असून बिघाड दुरूस्तीच काम सुरू आहे.