आनंद सोहळ्यात वाचकांचा ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Updated: March 2, 2015 23:30 IST2015-03-02T23:30:30+5:302015-03-02T23:30:30+5:30

लोकमत’ बारामती कार्यालयाचा वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा झाला.

Happy Anniversary of Happy Anniversary | आनंद सोहळ्यात वाचकांचा ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

आनंद सोहळ्यात वाचकांचा ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

बारामती : ‘लोकमत’ बारामती कार्यालयाचा वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रांसह वाचकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यानिमित्त बारामती, इंदापूर तालुक्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलेल्या ‘लोकमत’च्या वर्धापनदिन विशेष पुरवणीचे प्रकाशन आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, प्रांताधिकारी संतोष जाधव, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, नगरसेवक विक्रांत तांबे, बारामती बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव जवाहर वाघोलीकर, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर, बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे उपाध्यक्ष एकनाथराव काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्र्रज्वलन तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. संपादक विजय बाविस्कर, उपमुख्य वार्ताहर विवेक भुसे, बारामती विभागाचे प्रमुख महेंद्र कांबळे, वरिष्ठ उपसंपादक बापू बैलकर, प्रशासकीय उपव्यवस्थापक मारुतीराव भोसले, वसुली विभागाचे व्यवस्थापक डी. डी. चौधरी, जाहिरात व्यवस्थापक अशोक शिंदे, उल्हास पोंक्षे, इव्हेंट प्रतिनीधी हनुमंत कोळी, तालुक्यातील लोकमतच्या वार्ताहरांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. सायंकाळी सांस्कृतिक केंद्राच्या आवारात उत्साही वातावरणात लोकमत वर्धापन दिनाच्या स्नेहमेळाव्यात ‘लोकमत’वर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रिमझिम पावसातदेखील आनंद द्विगुणित केला.
४वैद्यकीय / वकील : डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. मिलिंद ठोंबरे, डॉ. चंद्रकांत पिल्ले, डॉ. सौरभ मुथा, डॉ. सोमनाथ झारगड, डॉ. मनोहर कदम, डॉ. बाहुबली शहा, डॉ. झांबरे. अ‍ॅड. अविनाश गायकवाड, अ‍ॅड. सचिन वाघ, अ‍ॅड. रोहित काटे, अ‍ॅड. हरीश तावरे, अ‍ॅड. श्यामसुंदर पोटरे, अ‍ॅड. गिरीश देशपांडे, अ‍ॅड. ज्ञानदेव शिंगाडे, अ‍ॅड. आकाश मोरे, अ‍ॅड. रोहित काटे, अ‍ॅड. विजय लोणकर, अ‍ॅड. हेमंत देवकाते, अ‍ॅड. अविनाश गायकवाड.
४उद्योजक : उत्तम फडतरे, राजेंद्र सोळसकर, संजय चौधरी, विपुल पाटील, विकास घाडगे, विजय रसाळ, दिनेश बोरा, आनंद छाजेड, सचिन सातव, प्रमोद काकडे, दत्ता कुंभार, भारत जाधव, पोपट घुले, किरण आळंदीकर, आकाश कांबळे, विकास सोनवणे, कदीर शेख, हेमंत हरनोळ, महेश अहिवळे, नीलेश महाडिक, अलिअजगर बारामतीवाला.
४शैक्षणिक : प्राचार्य चंद्रशेखर मुरुमकर, प्राचार्य संदीप पानसरे, प्राचार्या संध्याराणी सोरटे, मुख्याध्यापक एस. बी. थोरात, डॉ. शरद कर्णे, प्रा. ज्ञानदेव बुरूंगले, रेक्टर राहुल भोईटे, मुख्याध्यापक एन. डी. टेंगल, मुख्याध्यापक आर. एन. वाबळे, प्रा. राजकुमार कदम, अभिजित लोणकर, उमेश रुपनवर, वसंता घुले, प्रा.संदीप पानसरे, शशांक मोहिते.
४राजकीय : आमदार दत्तात्रय भरणे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, चंद्रराव तावरे, श्रीकांत सिकची, सुभाष सोमाणी, भारती मुथा, विक्रांत तांबे, सुनील सस्ते, पृथ्वीराज जाचक, प्रशांत काटे, ज्ञानेश्वर कौले, रंजन तावरे, करण खलाटे, दत्तात्रय लोंढे, अविनाश मोटे, एकनाथ काटे, अमोल काटे, जितेंद्र काटे, राजेंद्र ढवाण, सीमा चव्हाण, अ‍ॅड. नितीन भामे, अ‍ॅड. विनोद जावळे, प्रदीप शिंदे, संपत जगताप, संजय गाडेकर, गौरी काटे, पराग जाधव, विकास वाघ, शरद मचाले, पोपट टकले, पुरुषोत्तम जगताप, शहाजी काकडे, परशुराम रायते, योगेश जगताप, सरस्वती काळखैरे, प्रमोद काकडे, विजय सोरटे, रवींद्र साळवे, लालासाहेब नलवडे, गणेश वाबळे, महादेव खंडाळे, खंडेराव जाधव, सतीश पिसाळ, राजेश जाधव, अंकुश राऊत, रामभाऊ कदम, पांडुरंग रायते, शीतल काटे, शिवाजी निंबाळकर, बाळासाहेब कोळेकर, हेमंत निंबाळकर, आबासो. निंबाळकर, सविता ठोंबरे, रणजित गायकवाड, बापूराव ठोंबरे, विनोद भोसले, रवींद्र साळवे, लालासो. नलवडे, अनिल लगडे, प्रदीप गायकवाड, वीरधवल गाडे, अमित सोनवणे, घनश्याम केळकर, माधव कोकरे, सचिन पवार.
४प्रशासकीय अधिकारी : प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, नाना सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, आगार व्यवस्थापक रमाकांत गायकवाड, डी. बी. भोसले, दिलीप सोनवणे, प्रवीण माने, दत्ता माळशिकारे, पोलीस उपनिरीक्षक भोसले, जयराम सोनवणे, सुजयसिंह कांबळे, संग्राम इंगळे, बी. बी. ढगे, एस. एस. पावले, दयासिंग सोनवणे, दीपक यादव.
४पत्रकार : डॉ. सुधीर भोंगळे, अमोल तोरणे, राजेंद्र गलांडे, ज्ञानेश्वर रायते, संजीव बोराटे, वसंत मोरे, दिलीप शिंदे, विजय मोरे, संतराम घुमटकर, सोमनाथ भिले, कल्याण पाचंगणे, मच्छिंद्र टिंगरे, चिंतामणी क्षीरसागर, सोमनाथ कवडे, प्रदीप गुरव, प्रमोद ठोंबरे, संतोष शेंडकर, विजय गोलांडे, रियाज सय्यद, नावीद पठाण, अनिल सावळे, संजय भिसे, अभिजित निंबाळकर, विक्रम शेलार, संजय घोरपडे, डॉ. शिवाजी गावडे, रामदास जगताप, सोमनाथ भिले, दीपक शिंदे, राजेंद्र कवडे देशमुख, अमोल निलाखे, जितेंद्र जाधव, राहुल कांबळे, सुधीर जन्नू, आनंद धोंगडे, उमेश दुबे, धनंजय सस्ते, शहाजी शिंदे.
४वाचक : रोहित कुंभार, पूजा कुंभार, प्रसाद कुंभार, आशा कुंभार, सोमनाथ खांडेकर, सिंधू गोफणे, विजय इंगळे, अमिना पठाण, नाजनी पठाण, लता आगलावे, कविता चव्हाण, अलका कोळी, गणेश जाधव, माऊली जगदाळे, किशोर पाटील, संतोष सोनवणे, रामचंद्र कदम, महेश शेंडगे, डॉ. जयप्रकाश खरड, नामदेव कुदळे, किरण रायसोनी, संजय देहडे, तुषार क्षीरसागर, सुरेश गायकवाड, संदेश चिंचकर, सायली गोसावी, रोहन हराळे, सुमित शिंदे, प्रणव पालवे, सचिन खडसरे, विनायक कुंभार, महेंद्र गायकवाड, शब्बीर शेख, विकास गोडसे, वल्लभ सोळसकर, अनिता खरात, कल्पना खरात, भूषण भोये, फैयाज शेख, रफिक बागवान, अलताफ शेख, कपिल वेरूळे, वैभव रणपिसे, कुणाल वेरूळे, गौतम काकडे, दिग्विजय जगताप, शहाजी शिंदे, अरुण बोंबाळे, आकाश सावळकर, घनश्याम शिंदे, संदेश चिंचकर, सुरेश गायकवाड, ज्योती गाडे, रामेश्वरी जाधव, मंजू टांकसाळे, लता देशखरे, सुवर्णा इंगुले, वनिता पलंगे, संजय चौधरी, नामदेव कुदळे, दीपा इंगुले, सारिका भोई, प्रियंका भोई, दीपाली भोसले, रूपाली भोसले, पूनम आगवणे, कल्पना गायकवाड, गौरी आगवणे, गीता पोटे, वैशाली पोटे, पूजा आगवणे, अनिता माने, शीला पवार, पल्लवी भोसले, अस्मिता गायकवाड, रश्मी धनवाणी, शोभा अडवाणी, उज्ज्वला गायकवाड, लुधना पठाण, रेशमा सय्यद, सल्तनत पठाण, आसमा पठाण, अंजली राठोड, रेणुका इंगुले, झयनब पठाण, आयेशा पठाण, पल्लवी जेंगरे, जिया शेख, अर्चना घोलप, सोनाली खडके, गौरी इंगुले, नूतन गायकवाड, कविता चव्हाण, कांचन इंगुले, अफसाना शेख, मीरा जाधव, अनिता खरात, कल्पना खरात, दिगंबर पडकर, महेंद्र यादव, महेश वारूळे, अब्दुल शेख, वैभव बारसे, मनोज काळखैरे, भोला जगताप, आप्पा अहिवळे, पांडुरंग काळखैरे, गणेश खैरे, रत्नप्रभा काळखैरे, सुनील भगत, रूपचंद शेंडेकर, दिग्विजय जगताप, सुभाष धुमाळ, योगेश कोळपकर, राजू बडदे, हेमंत गायकवाड, जमीर शेख, शिवाजी काकडे, जितेंद्र पवार, प्रसाद दरेकर, अनिकेत अचपळ, अनिल मोरे, सतीश चव्हाण, हमिद बागवान, यशवंत कुलकर्णी, लक्ष्मण पडळकर, धनंजय पवार, पिंटुशेठ कुलथे, विद्या रसाळ, जया पवार, अनिकेत दळवी, सुहास कुंभार, दादा चौधर, अशोक लोंढे, अविनाश सावंत, सुरेश कापडी, अरविंद बुचके, महादेव जाधव, शुभम निंबाळकर, हृषीकेश तावरे, अविनाश खोरे, जयदीप जगताप, रुपेश तावरे, अभिजित घोरपडे, चरण काटे, संदीप जगताप, सोमनाथ धुमाळ, मयूर मुळूक.
४‘लोकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा शुभेच्छांचा स्वीकार प्रशांत ननवरे, प्रज्ञा कांबळे, रविकिरण सासवडे, विकास मापटे, चेतन जाधव, मोहंमद पठाण, रमेश शिंदे, सोमनाथ धुमाळ यांनी केला.
४लोकमत वार्ताहर : महेश जगताप, माऊली म्हेत्रे, मनोहर बोडके, संदीप चाफेकर, रिजवान शेख, दीपक जाधव, चंद्रकांत साळुंके, विनोद पवार, बाळासाहेब तांबे, सतीश सांगळे, नवनाथ बोरकर, सुरेश पिसाळ, संतोष माने, उमाकांत तोरणे, बाळासाहेब रणवरे, संतोष भोसले, गजानन हगवणे, राजाराम राऊत, आदम पठाण, बाळासाहेब कवळे.
४वृत्तपत्र विके्रते : विजय सणस, माधव झगडे, सुनील वाघमारे, अप्पा घुमटकर, श्याम राऊत, प्रकाश शिंदे, बापू गायकवाड, प्रभाकर लांडगे, प्रकाश उबाळे, कुमार घाडगे, किशोर शिंदे, दीपक गुरव, भोलेनाथ धाईंजे, अमोल घाडगे, फैयाज शेख, दत्तात्रय राणे, धनसिंग भिसे, सुरेश भिसे, अलताफ नवाब, रफिक शेख, राजेंद्र करडे, सचिन सणस, रमेश दुधाळ, पोपट म्हेत्रे, धनराज बंडगर, विकास आरडे, अनिल मोरे, ज्ञानेश्वर मोरे, श्रीकांत भोईटे, सूर्यकांत आहेरकर, बापू शिंदे, सोमनाथ पवार, श्रीकांत भंडारी, विकास भागवत.

‘लोकमत’मुळे महिलांना मिळतो आत्मविश्वास
४‘लोकमत’ अन्यायाला वाचा फोडणारे वृत्तपत्र आहे. अन्यायाविरुद्ध कसे लढावे हे लोकमत शिकवतो. लोकमतमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. महिलांच्या अभिव्यक्ति- स्वातंत्र्यासाठी सखी मंच माध्यमातून आमची ओळख लोकमतने करून दिली आहे. लोकमतच्या आनंद सोहळ्यात सहभागी होताना महिलांना लोकमतने आत्मविश्वास दिला आहे. लोकमतचे सर्व सहकारी महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. त्यामुळेच लोकमतने उत्तुंग भरारी घेतली आहे, अशी भावना वर्धापन दिनानिमित्त अनिता सुरेश गायकवाड या भगिनीने व्यक्त केली.

निर्भीड आणि वस्तुनिष्ठ
‘लोकमत’ ने बातम्यांच्या माध्यमातून बारामतीकरांशी आगळेवेगळे नाते निर्माण केले आहे. लोकमतने समाजातील गैरप्रकार उघड केले त्याचबरोबर चांगल्या कामाचे कौतुकही केले. लोकमतने नेहमीच संयमी व संतुलित वृत्तांकन केले आहे. विशेषत: बारामती विभागातील सर्व घडमोंडीचे अचूक वार्तांकन ‘लोकमत’च्या माध्यमातून होत असल्यामुळे वाचकांचे नाते घट्ट झाले आहे. विविध सदरांच्या माध्यमातून ‘लोकमत’ने जपलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी आहे.
- दत्तात्रय भरणे, आमदार

सकारात्मक वृत्तांकन
‘लोकमत’चे वाचकांशी नाते घट्ट झाले आहे. ‘लोकमत’ ची वाटचाल गौरवास्पद आहे. नागरिक आणि शासनामधील समन्वय साधण्यासाठी ‘लोकमत’ चा नेहमीच पुढाकार असतो. या दैनिकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचतात. लोकमतने राज्यात स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे. त्याचबरोबर बारामती विभागातदेखील वेगळेपण जपले आहे. शासनाच्या योजनांमधील त्रुटी दाखविणे, त्याचबरोबर चांगल्या कामांचे सकारात्मक वृत्तांकन करण्यात ‘लोकमत’ अग्रेसर आहे.- संतोष जाधव, प्रांताधिकारी

‘लोकमत’ ज्येष्ठांचा आधार...
४ज्येष्ठ नागरिकांना लोकमत आपला वाटतो. ज्येष्ठांच्या समस्यांचे निराकरण लोकमतने केले आहे. लोकमतने नवीन सुरू केलेल्या ऊर्जा, निरामय, प्रथम पुरूषी या पुरवण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच वाचनीय आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठांच्या समस्या, एकाकीपणा दूर करण्यासाठी लोकमत हा ज्येष्ठांचा मानसिक आधार आहे. लोकमतची उत्तरोत्तर प्रगतीच होत राहील, या शब्दांत विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघ जंक्शनचे अध्यक्ष शरदभाई शहा, सचिव सुरेश कापडी यांनी
भावना व्यक्त केल्या.

Web Title: Happy Anniversary of Happy Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.