शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

लंकेत पाठवलेला हनुमान शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला - राजू शेट्टींची राज्य सरकारसह सदाभाऊ खोतांवरही टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:04 IST

स्वाभिनमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  

औरंगाबाद - स्वाभिमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  कर्जमाफीवरुन राज्य सरकारवर निशाना साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला रावणाची तर सदाभाऊ खोत यांना हनुमानाची उपमा दिली. यावेळी त्यांनी नाव न घेता सहाभाऊ खोत यांच्यावर टीका केली ते म्हणाले की, आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना हनुमान उद्देशून टीका केल्यानंतर पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत. सदाभाऊंनी आता वेगळी चूल मांडली असली, तरी त्यांनी नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींवर टीका केली आहे. कर्जमाफीचे पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरु आहे. सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पेसै देण्याची मानसिकताच नाही,  शेतकऱ्यांबाबतच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. राज्य सरकार रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली.  सप्टेंबरच्या सुरुवातीला राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुम राज्य सरकारला धारेवर धरत टीका केली. कर्जमाफीचे पैसे देण्यास जमेल तोपर्यंत लांबवायचे आणि निवडणुका जवळ आल्या की पैसै द्यायचे, असे राजकारण सरकार करत आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा डाव आम्ही उलटवून लावू, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले होते की, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार