शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

हंसराज अहीर यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 5:00 AM

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

आलापल्ली : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी त्यांनी जवानांना गोड पदार्थ चारून तसेच त्यांच्यासोबत फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा केला.गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील दक्षिण भागाच्या अहेरी येथील प्राणहिता येथील केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ (बटालियन) आणि अतिरिक्त पोलीस उपमुख्यालयाच्या अधिकारी व जवानांची केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अचानक भेट घेऊन दिवाळी साजरी केली. नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यातील प्राणहिता येथे अहीर यांनी स्वत: जवानांना मिठाई चारून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शासन स्तरावर जवानांसाठी आणखी काय सुधारणा व सोयीसवलती करुन मनोबल वाढविण्यात येईल, यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचे ना. अहीर म्हणाले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरdiwaliदिवाळीIndian Armyभारतीय जवान