शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बारा जिल्ह्यांत गारपीट, अवकाळीचा फटका; वीज काेसळून विदर्भात तिघे ठार, पिके व भाजीपाल्याचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:55 IST

काही ठिकाणी बोराच्या वा हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या.  एके ठिकाणी वीज पडून २५ बकऱ्यांचा मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शेतकरी तर भंडारा जिल्ह्यात एक बालक वीज काेसळून मरण पावले. 

नागपूर/औरंगाबाद/अकोला : मंगळवारी विदर्भातील अकाेला, वाशिम, बुलडाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व  तसेच अहमदनगर जिल्ह्यांना अवकाळी व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. विदर्भात वीज कोसळून तिघे ठार झाले.

काही ठिकाणी बोराच्या वा हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या.  एके ठिकाणी वीज पडून २५ बकऱ्यांचा मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शेतकरी तर भंडारा जिल्ह्यात एक बालक वीज काेसळून मरण पावले. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे बुधवारी पावसाची शक्यता असल्याचे, हवामान शास्त्र विभागाने कळविले आहे.

पिकांचे नुकसान अवकाळी व गारपिटीमुळे तुरीसह रब्बीतील हरभऱ्यासह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. भाजीपाला व फळपिकांचेही नुकसान झाले. अनेक भागात साेंगून ठेवलेले साेयाबीन भिजले तर मका, गहू, कांदा पिकाचेही नुकसान झाले.

मराठवाड्यातही तडाखा- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर तसेच वैजापूर तालुक्यातील काही भागांत गारपिटीचा तडाखा बसला, तर सिल्लोड व कन्नड तालुक्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. - जालनाच्या भोकरदन तालुक्यातील विविध ठिकाणी मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. वालसावंगी येथे वीज पडून एक बैल ठार झाला. - अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात गारपिटीसह अवकाळीने गोदाकाठच्या कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले. दाट धुक्यामुळे नागपूर विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस