शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ विकासकांचे सरकारला गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:00 IST

मुद्रांक शुल्क एक टक्का करा, विकास शुल्कात सवलती द्या !

मुंबई : मुद्रांक शुल्क हा राज्याच्या महसुलाचा मुख्य स्रोत असून बांधकाम व्यवसायाला मदतीचा हात देण्यासाठी हे शुल्क पुढील पाच वर्षांसाठी एक टक्क्यांपर्यंत कमी करावे या मागणीसह क्रेडाई आणि एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी आपली गाºहाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. सध्या राज्याची अर्थव्यवस्था बिकट असताना बांधकाम व्यावसायिकांना या सवलती देणे कितपत शक्य होईल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

बांधकाम व्यवसाय डबघाईला आला असून त्याला सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी विनंती करत या संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी आणि मागण्यांचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर केले. व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका समितीची स्थापना केली आहे. त्यात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह संघटनेच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.

मेट्रो प्रकल्पांना अर्थसाहाय्य मिळावे यासाठी मुद्रांक शुल्क ावर एक टक्क ा मेट्रो अधिभार लागू झाला आहे. जकात आणि एलबीटी रद्द झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्यासाठी एक टक्का एलबीटी आकारली जाते. या सात टक्के मुद्रांक शुल्कामुळे गेल्या वर्षी राज्याच्या तिजोरीत २९ हजार कोटी रुपये जमा झाले होते. हे शुल्क एक टक्क ाकेले तर राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोतच आटेल. त्यामुळे ही मागणी मान्य होणे शक्य नसल्याचे नगरविकास विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

एसडीझेडवर परवानगी हवीमुंबईत प्रकल्पग्रस्तांसह सरकारी कर्मचारी आणि पोलिसांसाठी आवश्यक असलेली प्रत्येकी ५० हजार घरांची उभारणी करण्यासाठी ३ हजार ३७४ हेक्टर जमीन विशेष विकास क्षेत्रावर अ‍ॅकोमेडेशन रिझर्वेशनच्या तत्त्वानुसार परवानगी द्यावी आणि जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी एसआरए आणि म्हाडाच्या धर्तीवर सवलती द्याव्या, अशी विनंतीही केली.५५ हजार इमारतींना ओसी नाहीमुंबई शहरातील ओसी नसलेल्या ५५ हजार इमारतींची कोंडी फोडण्यासाठी अभय योजना लागू करा. मंजुरीव्यतिरिक्त केलेल्या बांधकामासह घरे, व्यावसायिक गाळे आणि औद्योगिक आस्थापनांनी केलेलेअंतर्गत बदल प्रीमियम एफएसआय, फंजिबल एफएसआय आणि अन्य पर्यायांच्या माध्यमातून आणि दंड आकारून नियमित करावे, अशीही त्यांची विनंती आहे.

टॅग्स :HomeघरReal Estateबांधकाम उद्योग