मुंबई : गुमास्ता कामगारांच्या मागण्यांबाबत मुंबई गुमास्ता युनियनने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. कपडा बाजारातील १३ संघटनांची मिळून तयार केलेल्या संयुक्त कृती समितीमधील संघटनांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीनंतर युनियनसोबत संयुक्त कृती समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीनंतर संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आजपासून गुमास्ता कामगार बेमुदत संपावर
By admin | Updated: October 17, 2016 07:32 IST