शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Gudi Padwa 2018 : मुंबईसह राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 12:27 IST

मुंबईसह संपूर्ण राज्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. रविवारी सकाळपासूनच स्वागतयात्रा, चित्ररथ आणि ढोलताशा पथकांचे आकर्षक संचलन यांनी वातावरण भारून गेले आहे.

मुंबई  - मुंबईसह संपूर्ण राज्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. रविवारी सकाळपासूनच स्वागतयात्रा, चित्ररथ आणि ढोलताशा पथकांचे आकर्षक संचलन यांनी वातावरण भारून गेले आहे. मुंबईतील गिरगावातील स्वागतयात्रा आकर्षणाचे केंद्र ठरली होती. तर ठाणे, डोंबिवलीसह नाशिक, पुणे आदी शहरांमध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी गुढ्या उभारून पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. तर विविध ठिकाणी शोभायात्रा, बाईक रॅली काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. यंदाही मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक स्वागतयात्रा मुंबईकरांना पाहण्यास मिळाले. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल असे वातावरण संपूर्ण मुंबईत दिसत होते. 

राज्यातील विविध भागांत साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्याचे व्हिडीओमुंबई 

 

डोंबिवली 

 

नाशिक

 

जळगाव 

टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८gudhi padwaगुढी पाडवाMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिक