शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 09:04 IST

सर्व जातींच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा, पायापुरते पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे.

मुंबई - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियातून त्यांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्या आठवणींची माहिती देत, त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यातील वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीही आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन जातीभेद नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची आठवण करुन देत, आजच्या परिस्थितीतही शाहू महाराजांचे विचार तंतोतंत लागू पडत असल्याचे म्हटले आहे.  

"सर्व जातींच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा, पायापुरते पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे. जरुर आहे, जातिभेद पाळणे हे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहीजे.  ही जाणिव पक्की ध्यानात ठेवून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जातिपरिषदा भरवा. जातिबंधन दृढ करणे, जातिभेद तीव्र होणे हा परिणाम ह्या परिषदांचा होऊ नये ही खबरदारी घेतली पाहिजे." राजर्षी शाहु छत्रपती महाराजांनी नाशिक येथील वसतिगृहाचा शुभारंभ करते वेळी केलेले हे उद्गार आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागू होतात. आज या लोकोत्तर महापुरुषाची जयंती. यानिमित्त माझ्याकडून व छत्रपती परिवाराकडून त्रिवार मुजरा!!!'' 

अशा माहितीपर ट्विट करुन छत्रपती संभाजीराजेंनी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जयंतीदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन, असे पवार यांनी म्हटलं आहे. 

भाजापा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन आंदरांजली वाहिली आहे. तर, सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे. 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर