शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक : राज्यमंत्री दादा भुसे यांना हादरा, मतदारसंघातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:46 IST

राज्यातील 16 जिल्ह्यांमधल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या मतमोजणी सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे.

मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यांमधल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या मतमोजणी सुरुवात झाली आहे.  विशेष म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे.  8 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. 

UPDATES :

अकोला बाळापूर तालुक्यातील कोळासा ग्रामपंचायत सरपंचपदी शेषराव वानखडे विजयी. भरतपूर ग्रामपंचायत सरपंचपदी श्रीकांत घोगरे विजयी.अकोला शहरालगतच्या कुंभारी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बंडखोर जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजींचं वर्चस्व, ११ पैकी ९ जागांवर विजयी सरपंचपदी संतोष भटकर विजयी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचं वर्चस्व मोडीत

बाळापूर  भरतपूर : श्रीकांत घोगरेकोळासा : शेषराव वानखडेमोर्धा : प्रविण पघरमोरमोरझाडी : बाळक्रूष्ण फुकटमनारखेड : सुरज पाटीलबारसिंगा : गजानन अवतीरकसांगवी : महेंद्र सांगोकारहसनापूर : सुनिल राऊतकुपटा : राजेश नळकांडेमोरगाव सादीजन : राजीव टेकाळेकळंबी महालेश्वर : अंकूश ठाकरेटाकळी खोजबोळ : सचिन टोळवेटाकळी निमकर्दा : जयराम वानखडेकळंबा बुद्रुक : प्रभा बागडे

लातूरशिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांना झटका, आशिव ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात, 20 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात.

बीड – पंकजा मुंडे यांना पुन्हा दणका, गोपीनाथ गड असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात

परळी   बेलांबा- गित्ते इंदूबाईचांदापूर -हनवते भागाबाईगोवर्धन- जाधव भाग्यश्रीकौडगाव- साबळे ज्ञानोबादौडवाडी- दौड लिंबाजीतळेगाव-  मुंडे शांताबाईकौडगाव- हुडा गव्हाणे दत्तात्रयगाढे पिपळगाव- सोनवणे वर्षामांडेखेल-मुंडे शिवबा ञिंबकधर्मापुरी-फड अश्विनी गोंविदपोहनेर-काकडे नितिन नरहरीकन्हेरवाडी-फड राजाभाऊजिरेवाडी-कांदे गोवर्वधन धोंडिरामलमाण तांडा-राठोड दत्ता सखारामनंदागौळ-गित्ते पल्लवी सुंदरलोणी-देवकते विश्वनाथखो सावरगाव- दहिफळे वनमालापाडळी/हसनाबाद-हजारे शुभांगी भागवतवाका- खोडके सुधामती साधुतडोळी-सिरसाट कोंडाबाई राजाभाऊकौठळी-आदोडे नवनाथ

मालेगाव (नाशिक)- राज्यमंत्री दादा भुसे यांना हादरा,  दाभाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या चारूशिला निकम व सौंदाणे ग्रामपंचायत सरपंचपदी डॉ. मिलिंद पवार विजयी. 

धुळे : साक्री तालुक्यातील कुडाशी ग्रा.प.मध्ये सरपंचपदी आमदार डी. एस. अहिरे यांच्या पत्नी कुसुमबाई अहिरे विजयी.  रिना भोये यांचा पराभव केला.धुळे : नगांव ग्रा.प.मध्ये सरपंचपदी माजी आमदार द. वा. पाटील यांच्या सून ज्ञानज्योती भदाणे विजयी. ज्ञानज्योती यांनी सासू सुशीलाबाई भदाणेंचा केला पराभव.

जळगाव : बोदवड निमखेड ग्रामपंचायतीच्या सर्व सात जागा भाजपाच्या हाती, बनुबाई रमेश सुरुंगे सरपंचपदीयावल तालुका : कासारखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष भागवत शंकर पाटील  चिखली बुद्रुकच्या सरपंचपदी कासाबाई कौटिक कोळीचुनचाळेच्या सरपंचपदी  सुनंदा संजय पाटील यांची निवडचितोळा ग्रामपंचायतीचे सरपंच सलीमा सलीम तडवी यांच्याकडे

अहमदनगर : तालुक्यात 28 पैकी 27 मतमोजणी पूर्ण, निवडणुकीत 27 सरपंच विजयी तर 260 सदस्य विजयी, एक ठिकाणी सरपंचाचा अर्ज बाद झाला आहे.

अहमदनगर तालुक्यात भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केशव बेरड यांचे पॅनलला धक्का. त्याचबरोबर भाजपा आमदार शिवाजी कर्डिले समर्थक मार्केट यार्डचे उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या पत्नी रेश्मा पराभूत झाल्या आहेत. 

जालना : घनसावंगी तालुकापिरपगवाडी : सरपंचपदी शकुंतला पाटेकर (राष्ट्रवादी)हातडी : सरपंचपदी राम शिंदे (राष्ट्रवादी)दैठणा बु. : सरपंचपदी  रंजना धांडे (राष्ट्रवादी)लिंबी : सरपंचपदी सुनील तौर (राष्ट्रवादी)बोलगाव : सरपंचपदी  लक्ष्मण शेळके ( राष्ट्रवादी पुरस्कृत)सिदेशवर पिंपळगाव : सरपंचपदी शोभा सातपुते  (शिवसेना) जालना एकूण 224 जागांची मतमोजणी

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे विजयी  सरपंच 

पाडळी:  बाबुराव गोपीनाथ वहाटुळेचिंचोली: ज्ञानेश्वर दुधारेपळसगाव: निमा पुनमसिंग राजपूतदरेगाव: गणेश बोराडेकानडगाव: स्वाती बाळासाहेब जाधव, (बिनविरोध)येसगाव: सरूबाई बाबुराव खंडागळेविरमगाव: सविता देवीदास आधानेदेवळाणा बु.: नसरीन रियाज पठाणसुलीभंजन:  सय्यद इलियास सय्यद यूनूसलोणी: सुलताना शकील पटेल

परभणी : सेलू तालूक्यातील 11 सरपंचपदाचे निकाल जाहीर

विजयी सरपंच कुपटा—अंकुश सोळंके ( ५५४ मतं)

शिंदे टाकळी—ज्ञानेश्वर पवार ( ६४५ मतं)

राधेधामणगाव —द्वारका गोरे ( ४४७ मतं)

मालेटाकळी—कल्पना ताठे (३३६ मतं)

 राव्हा—रमेश शिंदे ( ३८४ मतं)

गुगळी धामणगाव — शारदा महाजन ( ९६४ मतं)

म्हाळसापूर—कमलाकर अावटे ( ६२८ मतं)

 डिग्रस ( जहांगिर )—विद्या पौळ ( ७२० मतं)

 बोरकीनी/नरसापूर—शोभा ढाले ( ९५२ मतं)

रवळगाव—राधिका रोडगे ( ११९७ मतं)डासाळा— नंदाबाई खराखे ( बिनविरोध )

नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यांमधील एकूण 3131 जागांसाठी मतदान घेण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात 18 जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होईल. तालुक्यातील रत्नापूर, राजुरी व शिवूर या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत मतदान झाले. तीनही ग्रामपंचायत मध्ये सरासरी ८४ टक्के मतदान झाले.

जामखेडमध्ये तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८४ टक्के मतदान अहमदनगर :  राजुरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी गणेश कोल्हे व सुभाष काळदाते यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. तर नऊ जागेसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. सरासरी ८४ टक्के शांततेत मतदान झाले. शिवूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ८५ टक्के मतदान झाले. कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी मतदान?

जिल्हा               जागा

नाशिक             150धुळे                    96जळगाव           101नंदुरबार            42अहमदनगर     194औरंगाबाद       196बीड                 655नांदेड              142परभणी           126जालना            221लातूर              324हिंगोली             46अकोला          247यवतमाळ         80वाशिम           254बुलडाणा        257

एकूण         3131

टॅग्स :Electionनिवडणूक