शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 19:49 IST

राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या समावेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मुंबई  - राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या समावेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाने सोमवारी नवीन सुधारित शासन निर्णय जारी करत लिपिक पदासाठी बारावीऐवजी दहावीची पात्रता ग्राह्य धरण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायतीमध्ये समावेशनाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्गकर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी केला आहे.

घुगे यांनी सांगितले की, संघटनेने केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. शैक्षणिक अर्हतेत दहावीपर्यंत सूट दिल्याने सुमारे दीड हजार ग्रामपंचायत कर्मचाºयांची नगरपालिकेत समावेशन होणार आहे. तसे असले, तरी अद्याप ग्रामपंचायतीमधील सफाई कामगार, तांत्रिक कर्मचारी, संगणक कर्मचारी व उद्घोषणानंतरचे कर्मचारी यांचेही नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटणार आहे.

शासनाने जाहीर केलेल्या निर्णयात समावेशन झालेल्या कर्मचाºयांची सेवाजेष्ठता ग्रामपंचायतीने कायम केलेल्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येऊन पुढील लाभासाठी कर्मचारी पात्र ठरणार आहेत. तसेच समावेशन झालेल्या कर्मचाºयांची प्रथम नियुक्ती नगरपंचायतीच्या स्थापनेच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. मुकादम पदासाठी विहित शैक्षणिक अर्हता धारण करण्याºया तत्कालीन ग्रामपंचायतीमधील सफाई कामगार संवर्गातील कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमधील हजारो कर्मचाºयांना याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतEmployeeकर्मचारीnewsबातम्या