दोरीला लटकलेल्या गोविंदाने काढला सेल्फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 21:58 IST2016-08-25T21:53:32+5:302016-08-25T21:58:02+5:30
पालघर जिल्ह्यातील एका गोविंदाने दोरीला लटकून सेल्फी काढला. येथील सातपाटी गावातील वैती समाज गोविंदा पथकातील दहीहंडी फोडनाऱ्या रोहन तरे या गोविंदला लटकून सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

दोरीला लटकलेल्या गोविंदाने काढला सेल्फी
ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. २५ - पालघर जिल्ह्यातील एका गोविंदाने दोरीला लटकून सेल्फी काढला. येथील सातपाटी गावातील वैती समाज गोविंदा पथकातील दहीहंडी फोडनाऱ्या रोहन तरे या गोविंदला लटकून सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
वैती समाज गोविंदा पथकाने चार थरांची सलामी दिली. यावेळी रोहन तारे याने दोरीवर लटकून सेल्फी काढला. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत चार थर लावल्यानंतर या पथकाने हंडी फोडली.