शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क सरकार भरणार   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 04:51 IST

मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना तब्बल ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी लागणारी निम्मे शुल्क राज्य सरकार भरणार असून, यासंदर्भातील शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतला.

मुंबई  - मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना तब्बल ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी लागणारी निम्मे शुल्क राज्य सरकार भरणार असून, यासंदर्भातील शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतला.उपसमितीची बैठक मंगळवारी समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री विजय देशमुख, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मराठा समाजातील समस्यांचा अभ्यास करून योग्य उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेची रचना व कार्यपद्धती ठरविण्यासाठी नेमलेल्या डॉ. सदानंद मोरे यांच्या समितीला संस्थेचे कामकाज सुरू होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत घोषित केलेल्या नव्या योजनांची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावे, तसेच आर्थिक मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्न मयार्दा आठ लाखापर्यंत करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार