शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील विद्यार्थ्याला गुगलची शिष्यवृत्ती; अ‍ॅण्ड्राईडच्या बेसिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 01:48 IST

अ‍ॅण्ड्राईडचा बेसिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी राज्यातील गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील स्वप्निल संजय बांगरे या विद्यार्थ्याला गुगल आणि युडॅसिटीने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीमुळे स्वप्निलला मोफत अभ्यासक्रम पूर्ण करून नॅनोडिग्रीची पदवी मिळेल.

मुंबई : अ‍ॅण्ड्राईडचा बेसिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी राज्यातील गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील स्वप्निल संजय बांगरे या विद्यार्थ्याला गुगल आणि युडॅसिटीने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीमुळे स्वप्निलला मोफत अभ्यासक्रम पूर्ण करून नॅनोडिग्रीची पदवी मिळेल.देशात अ‍ॅण्ड्रॉइड डेव्हलपर्ससाठी गुगल-युडॅसिटी स्कॉलरशिप कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात स्वप्निलची निवड झाली आहे. याबाबत स्वप्निलने म्हणाला की, शिक्षण सुरू झाले असून सध्या आपण अँग्युलरजेएस अ‍ॅप्लिकेशनवर काम करीत आहोत. डेव्हलपर कौशल्य वाढविण्यास, त्यात नैपुण्य मिळवण्यास अभ्यासक्रमामुळे मदत होत असल्याचेही तो म्हणाला.नॅनोडिग्री अभ्यासक्रम विकसित करण्यासह नॅनोडिग्री पूर्ण झाल्यावर पदवीधरांना सर्वोत्तम संभाव्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुगलसह जगातील अन्य आघाडीच्या औद्योगिक कंपन्यांशी भागीदारी केल्याचे युडॅसिटीने सांगितले. जगभरातील सर्वोत्तम दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी हा शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर केल्याचे संस्थेने स्पष्ट केले....तर कोणीही शिकण्यापासून रोखू शकत नाहीशिष्यवृत्तीमुळे स्वप्न प्रत्यक्ष साकार होणार आहे. शिष्यवृत्ती मिळणे हे शिक्षणाच्या पर्यायाने उज्ज्वल भवितव्याच्या उत्तुंग आकाशात उंच भरारी घेण्यासाठी पंख लाभल्यासारखे आहे. ही अनमोल संधी प्राप्त झाल्यामुळे मला एक चांगला लीडर आणि अ‍ॅण्ड्रॉइड डेव्हलपर बनण्यास मदत होईल.काहीही शिकण्याची मनापासून इच्छा असेल, तर कोणीही आपल्याला शिकण्यापासून रोखू शकत नाही, असे सांगत त्याने शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक आशावाद जागवला.

टॅग्स :googleगुगलGadchiroliगडचिरोलीScholarshipशिष्यवृत्ती