शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी खुशखबर; देशसेवेचे स्वप्न पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 10:22 IST

जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती.

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलात आता रणरागिनी आपले शौर्य दाखवू शकणार आहेत. पहिल्यांदाच भारतीय सैन्यात सैनिकम्हणून महिलांची भरती होणार आहे. यासाठी भरती प्रक्रियाही ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे. 

जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती. यानुसार ही भरती आयोजित करण्यात आली असून आजपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. महिलांसाठी वेगळी बटालियन असण्याची शक्यता आहे. महिला लष्करी पोलीस असे या पदाचे नाव आहे. यापूर्वी 1992 पासून केवळ अधिकारी पदावरच महिलांची भरती करण्यात येत होती. आता जवानांच्या समकक्ष पदावर 100 जागांवर महिलांची भरती करण्यात येणार आहे. 

भरतीसाठी अटीं आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. महिलांचे शिक्षण कमीतकमी 10 वी पास, वय 17 ते 21, उंची 142 सेमी असायला हवी. तसेच महत्वाचे म्हणजे केवळ लग्न न झालेल्या मुलीच यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच घटस्फोटीत, विधवा स्त्रिया ज्यांना अपत्य नाही अशा महिलाच अर्ज करू शकणार आहेत. तसे प्रतिज्ञापत्रच लिहून द्यावे लागणार आहेत. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा... 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतWomenमहिला