शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Marriage: शुभमंगल सावधान...! नववर्षात विवाहाचे तब्बल ८९ मुहूर्त, अशी आहे संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:58 IST

Marriage Muhurta: चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) ते फाल्गुन अमावास्या, अशी प्राचीन भारतीय वार्षिक कालगणना आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षात (२०२२ ते २०२३) यंदा विवाहाचे ८९ मुहूर्त आहेत

- प्रवीण खापरेनागपूर : चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) ते फाल्गुन अमावास्या, अशी प्राचीन भारतीय वार्षिक कालगणना आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षात (२०२२ ते २०२३) यंदा विवाहाचे ८९ मुहूर्त असून, त्यात शुद्ध शास्त्रानुसार ६२, तर चातुर्मास काळातील आपत्कालीन, असे २७ मुहूर्त काढण्यात आले आहेत. भारतीय प्राचीन आश्रम व्यवस्थेतील पहिल्या ब्रह्मचर्य आश्रमात (विद्यार्थी दशा) प्रवेश करताना करावा लागणारा उपनयन (मुंज) संस्कार महत्त्वाचा मानला जातो. या संस्काराचे एकूण ४७ मुहूर्त असून, २२ मुहूर्त हे शुद्ध शास्त्रीय, तर २५ मुहूर्त हे आपत्कालीन असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

शुद्ध शास्त्रानुसार योग्य विवाह मुहूर्त चैत्र ते आषाढ मास (२०२२)एप्रिल - १५, १७, २१, २४, २५ (पाच दिवस)मे - ४, १०, १३, १४, १६, १८, २०, २१, २२, २५, २६, २७ (१२ दिवस)जून - १, ६, ८, १०, १३, १४, १४, १६, १८ (नऊ दिवस)जुलै - ३, ५, ६, ७, ८, ९ (सहा दिवस)

मार्गशीर्ष ते फाल्गुन (तुळशी विवाहानंतर २०२२-२३)- नोव्हेंबर - २५, २६, २८, २९ (चार दिवस)- डिसेंबर - २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८ (आठ दिवस)- जानेवारी - १८, २६, २७, ३१ (चार दिवस)- फेब्रुवारी - ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८ (१० दिवस)- मार्च - ९, १३, १७, १८ (चार दिवस)

चातुर्मासातील  आपत्कालीन विवाह मुहूर्तआषाढ ते कार्तिक (२०२२)जुलै - १४, १५, ३१ (तीन दिवस)ऑगस्ट - ३, ४, ७, ९, १०, १५, १६, २०, २१, २९ (१० दिवस)सप्टेंबर - ७, ८, २७, ३० (चार दिवस)ऑक्टोबर - ६, ९, १०, ११, २१, ३१ (सहा दिवस)नोव्हेंबर - ५, ६, १०, १७ (चार दिवस)

गौणकाळातील व चातुर्मास काळातील मुहूर्त (२०२२) जुलै - १, ४, १५, १८ (चार दिवस) ऑगस्ट - ३, ७, १४, १६, २९ (पाच दिवस) सप्टेंबर - ६, २७, ३० (तीन दिवस) ऑक्टोबर - ५, ११, ३० (तीन दिवस) नोव्हेंबर - ३, १३, १४, २८ (चार दिवस) डिसेंबर - २, ४, २७ (तीन दिवस) जानेवारी - १, ९, १२ (तीन दिवस)

उपनयन संस्कारमुख्य काळातील मुहूर्त (२०२२-२३)एप्रिल - ३, ६, ११, १३, २१ (पाच दिवस)मे - ५, ६, ११, १८, २० (पाच दिवस)जून - १, ६, १६ (तीन दिवस)जानेवारी - २६, ३१ (दोन दिवस)फेब्रुवारी - ८, १०, २२, २४ (चार दिवस)मार्च - १, ३, ९ (तीन दिवस)

 

टॅग्स :marriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र