सोनेरी वर्तुळ :

By Admin | Updated: May 23, 2014 00:50 IST2014-05-23T00:50:50+5:302014-05-23T00:50:50+5:30

आपल्या प्रखर किरणांनी सृष्टीची काहिली करणारा सूर्य तसा रुक्ष ग्रह. अन् रुक्षपणात कसले आले सौंदर्य? पण, आज मात्र कमाल झाली. अवघे शहर ४५ सेल्सिअस तापमानाच्या झळा सोसत असताना सूर्य

Golden Circle: | सोनेरी वर्तुळ :

सोनेरी वर्तुळ :

आपल्या प्रखर किरणांनी सृष्टीची काहिली करणारा सूर्य तसा रुक्ष ग्रह. अन् रुक्षपणात कसले आले सौंदर्य? पण, आज मात्र कमाल झाली. अवघे शहर ४५ सेल्सिअस तापमानाच्या झळा सोसत असताना सूर्य एका पर्णहीन वृक्षाच्या मध्यावर आला आणि वृक्षाच्या फांद्यांना सोनेरी वर्तुळात गुंडाळून त्याने जणू दर्शनच घडवले रुक्षतेत दडलेल्या सौंदर्याचे.

Web Title: Golden Circle:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.