शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'हॉलमार्किंगच्या त्रुटींविरुद्ध कोर्टात जाणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 03:39 IST

फत्तेचंद रांका यांची माहिती

कोल्हापूर : सोन्याची शुद्धता तपासणीचा हॉलमार्किंग कायदा हवाच; पण कायद्यातील काही जाचक त्रुटी व्यापाऱ्यांना नाहक अडचणीच्या आहेत. त्या दूर करण्यासाठी ‘बंद’सारखी आंदोलने नव्हेत; तर कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहोत. त्यासाठी १५ दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी केले.कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाच्या वतीने ‘हॉलमार्किंग कायदे’ या विषयावर शनिवारी सराफ व सुवर्णकारांचा मेळावा झाला. अ‍ॅड. रांका म्हणाले, केंद्र सरकारने जानेवारी २०२१ पासून हॉलमार्किंग कायदा सक्तीचा केलेला आहे. तो जनतेच्या फायद्याचा आहे. सराफ, सुवर्णकारांचा या कायद्याला विरोध नाही; पण कायद्यातील जाचक तरतुदींना विरोध आहे. सध्या महाराष्टÑात २३, २४ कॅरेटचे उच्च प्रतीचे सोन्याचे दागिने विकले जात असताना येथे बंदीचे कारण नाही; पण उत्तर प्रदेशात कमी कॅरेटचे दागिने विकले जातात, तेथे बंदी योग्य आहे.सोन्याचे नमुने घेताना त्याच्या शुद्धतेबाबत हॉलमार्क सेंटर तपासणी करणार; मग नंतर त्या शुद्धतेत फरक पडल्यास जबाबदार हॉलमार्क सेंटरवर कारवाई हवी, असे सांगून रांका म्हणाले, व्यापाऱ्यांच्या उलाढालीवर हॉलमार्किंग सेंटरला शुल्क द्यावे लागते. मग उद्या हॉलमार्कमध्ये फरक पडला तर व्यापाºयाचा परवाना रद्द करणे, पाचपट दंड करणे, आदी जाचक अटी आहेत. त्याविरुद्ध हायकोर्टात जाणार आहोत.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टGoldसोनं