गोवा नं.१ :
By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T01:00:51+5:302014-11-30T01:00:51+5:30
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी चिटणीस पार्क, महाल येथे प्रचंड उत्साहात पार पडली.

गोवा नं.१ :
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी चिटणीस पार्क, महाल येथे प्रचंड उत्साहात पार पडली. अंतिम फेरीत गोव्याच्या चमूने ५१ हजार रुपयांच्या पारितोषिकासह प्रथम क्रमांक पटकाविला. गोव्याच्या विजयी चमूसह लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन, खासदार विजय दर्डा, प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई, स्टार प्रवाहवरील जयोस्तुते मालिकेचे निर्माता महेश कोठारे, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या आरती बोदड, रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, युनिक स्लीम पॉर्इंट अॅण्ड ब्युटी क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, ममता देसाई, अभिनेत्री जुई गडकरी व श्वेता शिंदे.