महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ द्या
By Admin | Updated: April 12, 2015 01:36 IST2015-04-12T01:36:24+5:302015-04-12T01:36:24+5:30
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ द्या
पुणे : महिलांनी शिक्षणाची कवाडे खुली करणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
केली आहे. राष्ट्रपती प्रणव
मुखर्जी यांना त्यांनी तसे पत्र पाठवल्याची माहिती महात्मा फुले यांच्या वारसदार नीता होले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)