जन्मदात्याने केला मुलीचा खून

By Admin | Updated: June 6, 2016 15:42 IST2016-06-06T15:42:09+5:302016-06-06T15:42:58+5:30

वाळूज एमआयडीसीतील नारायणपूर खुर्द येथे जन्मदात्यानेच मुलीचा खून केल्याची घटना घडली. सखाहारी बनकर असे या जन्मदात्याचे नाव असून त्याने आपली पोटची मुलगी

The girl's daughter murdered | जन्मदात्याने केला मुलीचा खून

जन्मदात्याने केला मुलीचा खून

>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.६ - वाळूज एमआयडीसीतील नारायणपूर खुर्द येथे जन्मदात्यानेच मुलीचा खून केल्याची घटना घडली. 
सखाहारी बनकर असे या जन्मदात्याचे नाव असून त्याने आपली पोटची मुलगी रंजना बनकर (२७) हिचा शेतात असलेल्या गोठ्यात मारहाण करुन, तोंड व नाक दाबुन निर्घुणपणे खून केल्याची घटना ४ जून रोजी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. यानंतर ती  आज उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी  सखाहारी बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. 
 

Web Title: The girl's daughter murdered