शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आईचा फ्लॅट सोडण्याचे अखेर मुलीने दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 05:09 IST

उच्च न्यायालयाने दिलेल्या सक्त ताकीदीनंतर मुलीने तिच्या मुलासह आठ आठवड्ययांत आईचे घर खाली करण्याची हमी दिली.

मुंबई : मुलगी शारीरिक व मानसिक छळवणूक करत असल्याने तिला आपले घर खाली करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी ७० वर्षीय महिलेची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. उच्च न्यायालयाने दिलेल्या सक्त ताकीदीनंतर मुलीने तिच्या मुलासह आठ आठवड्ययांत आईचे घर खाली करण्याची हमी दिली.मुलांना कर्तव्याची आठवण करून देताना उच्च न्यायालयाने रामायणातील श्रावणबाळाच्या कथेचा आधार घेतला. आपल्या गरीब, वृद्ध व अंध आईवडिलांची काशीयात्रेला जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना कावडीत बसवून ती कावड खांद्यावरून नेणाऱ्या श्रावण बाळाचा देशाला नेहमीच अभिमान वाटतो. आईवडिलांची तहान भागवण्यासाठी नदीवर पाणी आणायला गेलेला श्रावण राजा दशरथाच्या बाणाचा लक्ष्य ठरला, असे न्या. एस. जे. काथावाला व न्या. एन. आर. बोरकर यांनी म्हटले.वृद्ध पालकांना आपल्या मुलांविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत, हे दुर्दैव आहे. ‘जर याचिककर्ती (आई) मुलीसोबत राहण्यास तयार नसेल तर तिने मुलीला तिच्या नालासोपारा येथील फ्लॅटमध्ये राहण्याचा सुचवलेला पर्याय मुलीने स्वीकारावा. त्यांनतर आठ आठवड्यात भाड्याने जागा शोधावी. तेवढ्या कालावधीत जागा नाही मिळाली तर मुलगी नालासोपारा येथील फ्लॅटमध्ये राहू शकते,’ असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट