मुनगंटीवारांनी सेवाग्राम येथे गांधींच्‍या पावन स्‍मृतीला केले अभिवादन

By Admin | Updated: January 30, 2017 20:40 IST2017-01-30T20:40:02+5:302017-01-30T20:40:02+5:30

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी येथे भेट देत राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या पावन स्‍मृतीला अभिवादन केले.

Ganguly honored Gandhi's sacred memory at Sevagram | मुनगंटीवारांनी सेवाग्राम येथे गांधींच्‍या पावन स्‍मृतीला केले अभिवादन

मुनगंटीवारांनी सेवाग्राम येथे गांधींच्‍या पावन स्‍मृतीला केले अभिवादन

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 30 - राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्‍त राज्‍याचे अर्थमंत्री तथा वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी येथे भेट देत राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या पावन स्‍मृतीला अभिवादन केले. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी सेवाग्राम आश्रमात संध्‍याकाळी नियमित प्रार्थनेला बसायचे. त्‍याच संध्‍याकाळच्‍या प्रार्थनेत ना. सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले. 

Web Title: Ganguly honored Gandhi's sacred memory at Sevagram