गॅंगस्टर अश्विन नाईकला अटक
By Admin | Updated: December 20, 2015 19:06 IST2015-12-20T19:06:44+5:302015-12-20T19:06:44+5:30
कुख्यात गॅंगस्टर अश्विन नाईकला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.

गॅंगस्टर अश्विन नाईकला अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - कुख्यात गॅंगस्टर अश्विन नाईकला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. दादरमधल्या एका व्यावसायिकाकडून १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. अश्विन नाईकने व्यावसायिकाला खंडणीच्या रक्कमेसाठी धमकावल्याचे समजताच दादर पोलिसांनी त्याला अटक केली.