शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
4
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
5
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
6
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
7
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
8
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
9
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
10
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
11
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
12
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
13
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
14
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
15
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
16
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
18
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
19
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
20
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 06:52 IST

तरुणीला घाटामधून पुणे शहर रात्री कसे दिसते हे पाहायचे होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी शस्त्राच्या धाकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 

पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचे रेखाचित्र जारी केले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाल्यानंतर तरुणीने स्वत:ला सावरत मित्राची सुटका केली. हा प्रकार दोघांनी मित्रांना सांगितला. त्यांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांची चौदा पथके आरोपींच्या मागावर आहेत.  

घाटात घडली घटनापीडित तरुणी गुजरातमधील आहे. ती शहरातील इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेते तर मित्र जळगावचा आहे. तो सीएच्या अभ्यासक्रमाला आहे. दोघे दुचाकीवरून बोपदेव घाटात आले. तरुणीला घाटामधून पुणे शहर रात्री कसे दिसते हे पाहायचे होते.  गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दाेघे घाटात गप्पा मारत थांबले होते. काही वेळाने दुचाकीवरून तिघे आले. तिघांनी शस्त्राच्या धाक दाखवत मित्राला मारहाण केली. शर्टने हात तर बेल्टने पाय बांधून त्याला झाडाला बांधले. तरुणीलाही शस्त्राचा धाक दाखवत तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग