शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh (Ganpati) Utsav: यंदा बाप्पासाठी आकर्षक आणि पर्यावरणपुरक मखर झटपट तयार करा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 14:51 IST

Ganesh (Ganpati) Utsav 2020 : गणपती बाप्पाला सजवण्यासाठी काय वेगळं करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला मखर तयार करण्याची  भन्नाट आयडिया सांगणार आहोत.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरातील पुरूषांची आणि गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. फराळ काय करायचा, यंदाचं डेकोरेशन कसं  असेल, साफ-सफाई बाकीये.... असे अनेक विचार तुम्हीसुद्धा करत असाल.  लॉकडाऊनमुळे  साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला तरी उत्साह मात्र तेव्हढाच असेल. गणपती बाप्पाला सजवण्यासाठी काय वेगळं करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला मखर तयार करण्याची  भन्नाट आयडिया सांगणार आहोत.

लॉकडाऊनमुळे दरवर्षीप्रमाणे खर्च करणं सगळ्यांनाच शक्य नसेल. कमी खर्चाच तुम्ही बाप्पासाठी सुंदर मखराची निर्मीती करू शकता. हे मखर कमीतकमी वेळेत तयार होणारे असून खूप आकर्षक दिसतात. फारचं साहित्य यासाठी लागत नाही. मोजक्या काही वस्तूंचा साहित्यात  समावेश करून तुम्ही अप्रतिम कलाकृती तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊन कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात कसे तयार करायचे मखर. 

इको फ्रेण्डली डेकोरेशन

झटपट मखर

कागदी कपांपासून मखर

सोपे मखर डेकोरेशन

बाटल्यांचे डेकोरेशन

हे पण वाचा-

लढ्याला यश! आता कोरोनाला शरीरात जाण्यापासून रोखणार एंटीबॉडी इनहेलर, तज्ज्ञांचा दावा

यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीIndian Festivalsभारतीय सणGanpati Festivalगणेशोत्सव