शहीद जवानावर आज अंत्यसंस्कार

By Admin | Updated: February 15, 2016 04:02 IST2016-02-15T04:02:21+5:302016-02-15T04:02:21+5:30

सुरक्षा दल व दहशतवाद्यांमधील चकमकीत शहीद झालेले जवान शंकर चंद्रभान शिंदे यांचे पार्थिव देवळाली कॅम्प येथे ठेवण्यात आले आहे.

Funeral today on Shaheed Javan | शहीद जवानावर आज अंत्यसंस्कार

शहीद जवानावर आज अंत्यसंस्कार

नाशिक : सुरक्षा दल व दहशतवाद्यांमधील चकमकीत शहीद झालेले जवान शंकर चंद्रभान शिंदे यांचे पार्थिव देवळाली कॅम्प येथे ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.ॉ रविवारी जम्मू-काश्मीर येथून ओझर विमानळावर सायंकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यांना लष्कराचे जवान व अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव देवळालीच्या मिलिटरी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Funeral today on Shaheed Javan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.