शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला निधी द्या; आघाडीच्या खासदारांची अर्थमंत्र्यांकडे मागणी, तीन हजार कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:49 IST

Maharashtra News: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली.

नवी दिल्ली : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह खा. विनायक राऊत, माजी मंत्री अरविंद सावंत, प्रियंका चर्तुेवेदी, कृपाल तुमाने, फौजिया खान, सुनील तटकरे आदींनी सीतारामन यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक त्रस्त असताना विमा कंपन्यांकडून त्यांची छळवणूक करण्यात येत आहे. ती ताबडतोब थांबवावी, राज्यासाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा.  

केंद्राचे पथक पाठवून आढावा घ्याखा. राऊत म्हणाले, पुरामुळे वाहनांचे, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे; पंरतु विमा कंपन्या विमा राशी देण्यात टाळाटाळ करीत आहेत. अनेकांच्या वाहनांची कागदपत्रे पुरात वाहून गेली आहेत. अशात केंद्राने पूरग्रस्तांसाठी विम्यासंबंधीचे नियम बदलावेत. राज्याकडून मागण्यात आलेल्या मदतीसंबंधी केंद्रीय पथक पाठवून आढावा घ्यावा. राज्याला एनडीआरएफचा अतिरिक्त निधी मिळावा यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्र वेळ मागण्यात आली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन