शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 21:17 IST

विद्यापीठाचे कुलसचिव पद दीड वर्षांपासून रिक्त होते.

ठळक मुद्देकुलसचिवपदासाठी एकूण ४० अर्ज त्यापैकी १२ जणांचे अर्ज अपात्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाला अखेर दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुर्णवेळ कुलसचिव मिळाले आहेत. प्रभारी कुलसचिव आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांचीच कुलसचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच वित्त व लेखा अधिकारीपदी सनदी लेखापाल अतुल पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव पद दीड वर्षांपासून रिक्त होते. तत्कालीन कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर काही महिने विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे कुलसचिव पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. तर काही दिवसांपुर्वीच डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यामुळे सुमारे दीड वर्ष विद्यापीठ पुर्णवेळ कुलसचिवांविना होते. या पदासाठी नुकत्याच १६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. अखेर निवड समितीने सोमवारी (दि. १२) या पदासाठी पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.वित्त व लेखा अधिकारी पदी सनदी लेखापाल अतुल पाटणकर यांची वर्णी लागली आहे. डॉ. विद्या गारगोटे यांचा कार्यकाळ संपल्याने या पदासाठीची निवड प्रक्रियाही सुरू होती. पाटणकर यांना या क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातील वाणिज्य शाखा व सनदी लेखापालाची पदवी मिळविली आहे. दरम्यान, कुलसचिव पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सिनेट सदस्य राजेश पांडे, व्हि. बी. गायकवाड, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांच्या निवड समितीने या मुलाखती घेतल्या. डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह डॉ. अजय दरेकर, श्रीरंग बाठे, प्राचार्य भारत जिंतूरकर आदी उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. कुलसचिवपदासाठी एकूण ४० अर्ज आले होते, त्यापैकी १२ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. उर्वरीत उमेदवारांपैकी केवळ १६ जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ