शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससीने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर ‘नॉट रिचेबल’; पुण्यातही आलेल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 08:32 IST

पुणे पोलिसांनी दोनवेळा समन्स देऊनही त्या आयुक्तालयात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीची तक्रार करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर नॉट रिचेबल आहेत. पुणेपोलिसांनी दोनवेळा समन्स देऊनही त्या आयुक्तालयात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पूजा खेडकरविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने त्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा पोलिस दलात आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार मागील आठवड्यात वाशिम पोलिसांकडे केली होती. हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली. यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दोन वेळा समन्स पाठवला होता. मात्र, दोन्ही समन्सनंतरही त्या अनुपस्थित राहिल्या. यानंतर पुणे पोलिसांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. तसेच त्यांना व्हॉट्सॲपवरून केलेला मेसेज देखील पोहोचत नसल्याने, नेमक्या खेडकर आहेत कुठे? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

दिल्लीत गुन्हा दुसरीकडे पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीच्या वतीने दिल्लीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   नोटीस बजावून कागदपत्रांच्या घोळाबाबत स्पष्टीकरणही मागितले आहे. उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा करत उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे. 

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगPuneपुणेPoliceपोलिस