शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार चाकी वाहनाने दिली चौघांना धडक : दोन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 14:42 IST

तीन चाकी आॅटोलाही धडक दिली.

ठळक मुद्देया अपघातात चार जण जखमी झाले जखमींना तातडीने सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. राहणे यांच्या डोक्याला मार लागला असून गौरवच्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली इतर दोघे जखमी आहेत.

सोनाळा -  संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा बस थांब्यावर शनिवारी सकाळी ८ च्या दरम्यान अचानक अपघात घडला. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोन गंभीर आहेत. जखमींना तातडीने सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून दोन गंभीर जखमींना अकोला येथे हलवण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, टूनकीकडून भरधाव वेगाने येणारे चार चाकी वाहन क्र.एमएच०७-बी ७००० हिने बस थांब्यावर उभे असलेले चौघांना जोरदार धडक दिली. यामध्ये दिनकर राहणे (वय ६५) रा. सोनाळा तर गौरव भारसाकळे (वय ५) रा. खामगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. राहणे यांच्या डोक्याला मार लागला असून गौरवच्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली इतर दोघे जखमी आहेत. या चारचाकी वाहनाने घटनास्थळावर उभे असलेल्या दुचाकी क्र.एमएच२८-एव्ही ४९०८ ला धडक दिल्याने या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये तीन चाकी आॅटोलाही धडक दिली. सदर वाहन चालक शे.शफी स्वत:हून सोनाळा पोलीस स्टेशनला हजर झाला.  

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलfour wheelerफोर व्हीलर