आणखी चार शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले
By Admin | Updated: December 10, 2014 02:45 IST2014-12-10T02:45:14+5:302014-12-10T02:45:14+5:30
दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे मराठवाडय़ात शेतक:यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच आहे.
आणखी चार शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले
औरंगाबाद : दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे मराठवाडय़ात शेतक:यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच आहे. औरंगाबाद, बीड, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा चार शेतक:यांनी मंगळवारी आपली जीवनयात्र संपविली.