शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 00:06 IST

माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल (निवृत्त) जयंत गणपत नाडकर्णी (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मुंबई : माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल (निवृत्त) जयंत गणपत नाडकर्णी (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून नाडकर्णी आजारी होते. उपचारासाठी त्यांना मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानापरत्वे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (३ जुलै) पुण्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नौदलामध्ये रिअर अ‍ॅडमिरल असलेले रवी नाडकर्णी आणि अमेरिकेमध्ये असलेले विजय नाडकर्णी असे दोन पुत्र त्यांच्यामागे आहेत.नाडकर्णी हे देशाचे चौदावे नौदलप्रमुख होते. डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर ते पुण्यात वास्तव्याला होते. मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. ‘सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या संस्थेचे काही काळ त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. नाडकर्णी यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणे