शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 10:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे गुरुवारी ( दि. १७) सकाळी सात वाजता निधन झाले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधनमूळगावी बोपेगाव, ता. वाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे गुरुवारी ( दि. १७) सकाळी सात वाजता निधन झाले.मुंबई येथील जसलोक रुणालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. याच रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, सातारा जिल्ह्याचे धुरंधर राजकारणी, अशी त्यांची ओळख होती.कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच वाई-खंडाळा-महाबळेश्वरसह सातारा, कोरेगाव येथील कार्यकर्ते मुंबईला मोठ्या प्रमाणात रवाना झाले आहेत.दरम्यान, सातारा जिल्ह्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी बोपेगाव, ता. वाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेस