शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

देवदर्शनाला जाताना माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीला अपघात

By appasaheb.patil | Updated: January 14, 2020 15:28 IST

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ झाला अपघात; अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, दिलीप माने जखमी

ठळक मुद्दे- देवदर्शनासाठी जात असताना झाला अपघात- अपघातात माजी आमदार दिलीप माने जखमी- अपघातानंतर माळशिरस पोलीस घटनास्थळी दाखल

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीचा माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे अपघात झाला आहे़ या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात दिलीप माने हे किरकोळ जखमी झाल्याची  प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, माजी आमदार दिलीप माने हे देवदर्शनासाठी म्हसवडकडे निघाले होते़ म्हसवडकडे जात असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ समोरून येणाºया दुचाकीस्वार व कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार शहाजी राऊत (वय ५५) हे जागीच ठार झाले असून दिलीप माने हे जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर दुचाकी व कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच माळशिरस पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक थोड्या वेळासाठी खोळंबली होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातmalshiras-acमाळशिरसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस