शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवस तुरळक सरींचे; हवामान विभागाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 05:57 IST

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा शिडकावा

पुणे : राज्यात १ आॅगस्टपर्यंत पावसाचा जोर कमीच राहील. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक पावसाच्या सरी कोसळतील, तर मराठवाड्यात काहीच ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.भारतीय हवामान खात्याच्या कृषी हवामान प्रभागाने २८ जुलै ते १ आॅगस्टदरम्यानचा हवामान अंदाज शुक्रवारी जाहीर केला. कोकणात पुढील ५ दिवसांत बहुतेक ठिकाणी पाऊस पडेल; मात्र त्याचा जोर कमी राहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होईल. मराठवाड्यात मात्र अल्प स्वरूपात पाऊस पडेल. पुण्यात येत्या २ आॅगस्टपर्यंत पावसाची एखाद दुसरी सर कोसळेल, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.विदर्भातील देवरी, एटापल्ली आणि साकोली येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरील शिरगाव ४०, वाणगाव, अंबोणे ३०, दावडी, कोयना, ताम्हिणी प्रत्येकी २०, शिरोटा, ठाकूरवाडी, वळवण, डुंगरवाडी आणि खंद येथे १० मिलिमीटर पाऊस झाला.शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत मध्य महाराष्ट्रात लोहगाव येथे ०.५, कोल्हापूर १, महाबळेश्वर ९, नाशिक ०.७, सांगली २, सातारा येथे ३ मिमी. पाऊस झाला. कोकणात रत्नागिरीला ०.४, सांताक्रूझ ०.२, विदर्भात अमरावती, गोंदिया १, नागपूर २ आणि यवतमाळ येथे ५ मिलिमीटर पाऊस झाला.शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत कोकणातील चिपळूण ३०, खेड २०, अंबरनाथ, भिरा, कानकोन, दाभोली, दापोली, हर्णे, कणकवली, म्हापसा, माथेरान, राजापूर, सावंतवाडी, वैभववाडीत १० मिमी. पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर ३०, इगतपुरी, राधानगरी येथे प्रत्येकी २०, अजरा, आंबेगाव, घोडेगाव, चंदगड, मुल्हेर, पाटण, वळवा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र