शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 22:25 IST

गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी दुखःद घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

रायगड, दि. 25 - गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी दुखःद घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

रायगडमधील पाली तालुक्‍यातील मजरे जांभूळपाडा गावात आज सकाळी सहाच्या सुमारास ही दुख:द घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तारेवरील टॉवेल काढताना शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. मृत्यामध्ये बाजीराव मालुसरे (६५), सचिन मालुसरे (३३) आणि निकिता दळवी (२३) यांचा समावेश आहे. पोलिस निरिक्षक दशरथ पाटील यांनी याबाबतच्या वृत्ताची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची आकस्माद मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

गणेशोत्‍सवाच्‍या तयारीसाठी लवकर उठून अंघोळीसाठी निघालेले बाजीराव मालुसरे हे तारेवरील टॉवेल काढत असताना त्‍यांना विजेचा धक्का बसला. त्‍यांना वाचवण्‍यासाठी त्‍यांचा मुलगा सचिन गेला असता तोही त्यांना चिकटून राहिला. त्यानंतर बाजीराव यांची नात निकीता पुढे आली असता तिलाही विजेचा धक्‍का बसला. यात तिघांचाही मृत्‍यू झाला.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव